Know about Spark Computer Typing Institute

Spark Computer & Typing मध्ये आपले स्वागत आहे स्पार्कएज्युकेशन्स चांदुर रेल्वे ही संगणक संस्था 2012 साला पासुन शिक्षणात एक प्रतिष्ठित ब्रँड आहे आणि यशस्वी आणि उज्वल प्रशिक्षण संस्था आहे. स्पार्क एज्युकेशन्स गेल्या 7 वर्षा पासुन अधिक प्रगत आयटी शिक्षण अभ्यासक्रम प्रदान करते ज्यात जागतिक स्तरावरील प्रगत तांत्रिक क्रांतीसह समक्रमित केले जातात. स्पार्क एज्युकेशन माहिती तंत्रज्ञान आणि कॉम्प्युटर टायपिंग च्या शिक्षणात पदार्पन केले आहे.चांदुर रेल्वे शहरातील विद्यार्थांना मॅन्युअल सोबत कॉम्प्युटर टायपिंगचे अद्यावत ज्ञान मिळालेच पाहिजे हया ध्यासा पोटी आम्ही महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे च्या शासन मान्यतेने GCC-TBC चे कॉम्प्युटर टायपिंग कोर्सेस सुरु केले आहेत. उत्कृष्ट निकाल ही आमची परंपरा आहे. ही आमची दृढ श्रद्धा आहे की मूल्यवर्धित शिक्षणाला गतिशील आणि केव्हाही बदलत असलेल्या कामाच्या वातावरणामध्ये जास्त महत्त्व आहे. हे सुनिश्चित करते की स्पार्क एज्युकेशन व टायपिंगच्या प्रत्येक विद्यार्थ्याचा संघटनेशी एक विशेष संबंध, ज्यामुळे आमचे उद्देश्य आणि विद्यार्थ्यांचे लक्ष्य प्रभावीपणे साध्य होतात

स्पार्क कॉम्प्युटर व टायपिंग, चांदुर रेल्वे विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देत आहे. ही आमची स्पेशालीटी. आणि Computer Typing, accounting, web designing, programming languages, hardware and networking विद्यार्थ्यासह प्रशिक्षण देणाऱ्या व्यावसायिकांना प्रशिकक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे. आपण चांदुर रेल्वे येथील बस स्टॅड रोड या मार्गावर या संस्थेशी सहजपणे संपंर्क करु शकता. नि:संशसपणे अमरावती जिल्हातील सर्वोत्कृष्ट संगणक प्रशिक्षण संस्थांपैकी एक संस्था आहे. चांदुर रेल्वे मधील स्पार्क कॉम्प्युटर एज्युकेशन short-term अभ्यासक्रम आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रदान करते. व्यापक शिक्षणासह, long-term कोर्स Computer Typing, web development, Financial Accountancy, Computer Application and Programming, Information Technology, Multimedia and Web-Designing असे कोर्स उपलब्द आहेत. त्याच प्रमाणे short-term अभ्यासक्रम Windows 7, 8, 10, MS Office, DTP (Desk Top Publishing), Web Designing, Multimedia, Tally ERP 9, C, C++ , and Visual Basic सारख्या विषयांवर विद्यार्थी अभ्यास करतात. आठवडयातील सर्व दिवशी सकाळी ८.०० ते रात्री ८.००

OUR FEATURES

  • Digital Learning.
  • Franchise
  • Well Educated Teachers.
  • Well Furnished Computer Lab.
  • Typing Cources.
  • Government Certified Institute.